टॅग
कोल्हापूर महानगरपालिकेतल्या तावडे हॉटेल भागातल्या 204 बेकायदा बांधकामांवरून आम आदमी पक्षाने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातली युती असल्याचा आरोप केला. या बांधकामांनी ट्रक टर्मिनल आणि कचरा डेपोसाठी राखीव 35 एकर जागा व्यापल्याचा दावा. महापालिकेची मंदगती कारवाई का, असा प्रश्न.