#iit-kharagpur
एकाच दिवशी तीन राज्यं: आयआयटी खरगपूर, वैशालीत ३४,४७० कोटींचे प्रकल्प, शेवटी लखनौ
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. सुरुवात आयआयटी खरगपूरच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाने होईल आणि शेवट लखनौतील कौशल्य दीक्षांत समारंभाने. वैशालीत ते नितीश सेतूची पाहणी करणार आहेत.
गुगलकडून ४६ कोटी; सुंदर पिचाईंच्या जुन्या कॅम्पसला एआय संशोधनासाठी मोठा निधी
आयआयटी खरगपूरच्या ७५व्या वर्षानिमित्त गुगलने ५० लाख डॉलर म्हणजेच सुमारे ४६ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. संचालक सुमन चक्रवर्ती यांच्या माहितीनुसार ही रक्कम गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या संकल्पनेतून आली आहे.