टॅग
27 वा आयफा वीकेंड अँड अवॉर्ड्स 22 व 23 जानेवारी 2027 रोजी अबू धाबीतील यास आयलंडवरील एतिहाद अरिना येथे होईल. मुख्य पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करण जोहर, वरुण धवन, मनीष पॉल व अनन्या पांडे करतील. सलमान खान, शाहिद कपूर व करीना कपूर खान सादरीकरण करतील.