टॅग
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानं सप्टेंबर २०२६ च्या सीए इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत १४,८१८ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची माहिती संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.