टॅग
ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी पात्र ठरलेल्या १०४ चित्रपटांची यादी मंगळवारी जाहीर झाली. भारताचा अधिकृत एंट्री असलेला ‘गोंधळ’ या यादीत आहे. दिग्दर्शक संतोष दवखर म्हणाले, संघाचे लक्ष आणि बजेट लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क, ब्रिटन व युरोपमधील मोहिमेवर खर्च होत आहे.