टॅग
झारखंड उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या अनुष्का चक्रवर्ती यांचे पती कुशाग्र रुद्र यांनी गुरुवारी हजारीबाग न्यायालयात शरणागती दिली. त्यापूर्वी त्यांनी व्हिडीओ जाहीर करून आपला सहभाग नाकारला आणि सासऱ्यांवर आरोप केले. अनुष्का यांचा मृतदेह २२ ऑक्टोबरला हजारीबागमधील एका अपार्टमेंटमध्ये आढळला होता.