टॅग
पंजाबमधील भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यातील जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असून गुरु नानक जयंतीच्या सुमारास घोषणा होऊ शकते. २०१७ मध्ये भाजपने २३ जागा लढवल्या होत्या; यावेळी ४७ ते ५५ जागांची मागणी सुरू आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हरजित ग्रेवाल यांनी युतीला विरोध दर्शवला आहे.