टॅग
गुरु नानक जयंतीनिमित्त मंगळवारी बीएसई आणि एनएसई बंद आहेत. सोमवारी सेन्सेक्स १,४८३.७२ अंकांनी घसरून ८२,४३५.९९ वर, तर निफ्टी ४५०.९५ अंकांनी घसरून २५,३४९.६५ वर बंद झाला.