टॅग
गुजरात दहशतवादविरोधी पथकाने वडोदरा येथे जैश-ए-मोहम्मदच्या संशयित कार्यकर्त्याला अटक केली. त्याच्याकडून एके-47 प्रकारची बंदूक, 23 जिवंत काडतुसे, संघटनेचा झेंडा आणि मोबाइल जप्त केला; फोनमध्ये वायुसेनेच्या तळाचे फोटो सापडल्याचे पोलिसांचे म्हणणे.