टॅग
रॉकस्टार गेम्सचा GTA 6 बुधवारी संध्याकाळी जागतिक स्तरावर आणि भारतात गुरुवारी मध्यरात्रीपासून उपलब्ध झाला. बुधवारपर्यंत सुमारे 1.5 अब्ज डॉलर (14,100 कोटी रुपये) ची पूर्व-बुकिंग, सेंसर टाॅवरचा अंदाज. एव्हेंजर्स: एंडगेमच्या पहिल्या वीकेंडपेक्षा हा आकडा मोठा.