टॅग
ग्रेटर नोएडा येथील पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यांतून 10.24 कोटी रुपये गायब झाल्याप्रकरणी सीबीआयने बँकेच्या कार्यालय सहाय्यक दीपांशी आणि आशुतोष कुमार पाठक यांना अटक केली आहे. पाठक यांना पुण्यातून अटक करण्यात आली. तपास सुरू असल्याचे सीबीआयने सांगितले.