टॅग
तीव्र चक्रीवादळ 'अक्वान' उद्या दुपारी गोपाळपूरजवळ किनाऱ्याला धडकेल. ओडिशात एक लाखांहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. ९० ते १०० किमी वेगाने वारे, ११ जिल्ह्यांत शाळा बंद.