टॅग
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील गोळेगावच्या २७ वर्षीय शेतकऱ्याची गुरुवारी हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नी आणि तिचा चुलतभाऊ यांना अटक झाली आहे. वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल आहे.