टॅग
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ६५ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा सोमवारपासून सुरू होत आहे. मुंबईत गिरगावच्या मराठी साहित्य संघ मंदिरात २ डिसेंबरपर्यंत आणि माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात ९ डिसेंबरपर्यंत प्रयोग होणार आहेत.