#ghatkopar-police
बागेत तरुण-तरुणीवर हल्ला; १२ ते १५ वयोगटातील सहा बालक ४ डिसेंबरपर्यंत सुधारगृहात
कुर्ल्यातील फीनिक्स मार्केटसिटीमागील प्रमोद महाजन बागेत शुक्रवारी संध्याकाळी एका तरुण-तरुणीवर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी मुंबईच्या बाल न्यायालयाने १२ ते १५ वयोगटातील सहा बालकांना ४ डिसेंबरपर्यंत सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. आठ बालकांना ताब्यात घेण्यात आले होते आणि घाटकोपर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
फोटो काढत असताना जोडप्याला मारहाण; कुर्ल्यातील उद्यानात आठ अल्पवयीन ताब्यात
कुर्ला पश्चिमेतील प्रमोद महाजन उद्यानात शुक्रवारी संध्याकाळी फोटो काढणाऱ्या जोडप्याला अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने मारहाण केली. घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आठ अल्पवयीन ताब्यात. व्हिडीओ व्हायरल.