टॅग
पुणे महानगरपालिकेच्या महासभेत एफसी रोडवरील पदपथांवरील अतिक्रमणावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी गदारोळ केला. काही तासांतच प्रशासनाने अतिक्रमणविरोधी मोहीम राबवून बेकायदा गाळे आणि शेड हटवले.