टॅग
माओवाद्यांनी पोलिसांकडून लुटलेली शस्त्रे हस्तगत करण्यास मदत करणाऱ्या माहितीदाराला प्रत्येक शस्त्रासाठी १.५ लाख रुपयांपर्यंत बक्षीस देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मंजुरीचे अधिकार १ कोटी रुपयांपर्यंत.