टॅग
जुनी १९७९ ची जमीन कागदपत्रे बदलून, बनावट सहऱ्या आणि बनावट शिक्के वापरून जमिनी बळकावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सिटी चौक पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात चौघांना अटक झाली.