टॅग
पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तिपत्रांद्वारे 12.50 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.