टॅग
महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्प उभारून गुंतवणूक करावी, असे आवाहन प्रोटोकॉल मंत्री जयकुमार रावल यांनी चेक उद्योगांना केले. वाहन उत्पादन, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्समधील सहकार्याच्या संधींवर त्यांनी भर दिला.