टॅग
मंगळवारी सेन्सेक्स 1,225.07 अंकांनी वधारून 76,917.85 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 370.05 अंकांनी वाढून 23,810.85 अंकांवर स्थिरावला. सलग चौथ्या सत्रात तेजी कायम राहिली. कच्च्या तेलाचे दर घसरल्याने आणि परदेशी गुंतवणूकदार पुन्हा खरेदीला लागल्याने बाजाराला बळ मिळाले.