टॅग
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी संध्याकाळी स्पाइसजेटची १२ उड्डाणे रद्द झाली. विमानतळावर एकूण ४२२ उड्डाणांना उशीर झाला आणि ३९ रद्द झाली, असे फ्लाइटरडार२४च्या आकडेवारीतून दिसते.