टॅग
सलमान खानच्या 'मातृभूमी : मे वॉर रेस्ट इन पीस' या चित्रपटाला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने यू/ए १६+ प्रमाणपत्र दिले आहे. कोणतेही कट न करता हे प्रमाणपत्र १८ नोव्हेंबरला जारी झाले. चित्रपटाची लांबी २ तास ३४ मिनिटे १२ सेकंद आहे.