टॅग
दिवाळीनिमित्त रविवारी दुपारी 2.20 ते 3.30 या वेळेत बीएसई आणि एनएसईवर मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. शुक्रवारी निफ्टी 25,030.35 आणि सेन्सेक्स 81,028.02 वर बंद झाला. आठ महिन्यांनंतर निफ्टीने 25 हजारांचा टप्पा ओलांडला.