टॅग
मुंबईत यंदा हिवतापाच्या रुग्णसंख्येत 4,053 ने वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत हिवतापाच्या रुग्णांमध्ये तिपटीने वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.