टॅग
उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील पंजाब नॅशनल बँकेच्या चलन तिजोरीत 17.29 कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याप्रकरणी एनआयएने आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत सात जणांना अटक झाली आहे.