टॅग
पाकिस्तानच्या आयएसआयसाठी नौदलाची संवेदनशील माहिती गळती करणाऱ्या जाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. 'ऑपरेशन फायरवॉल-2026' अंतर्गत 18 संशयितांपैकी दोघांना अटक झाली असून 13 जण नौदलातील असल्याचे सांगितले जाते. हे जाळे 10 राज्यांत पसरलेले होते.