टॅग
ईपीएफओने बेरोजगारीच्या काळातील पीएफ पैसे काढण्याची मर्यादा 75 वरून 90 टक्क्यांवर नेली आहे. 55 वर्षांखालील सदस्यांना हा लाभ मिळेल. एक वर्षाची किमान सेवा अटही हटवली आहे.