टॅग
पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी राज्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम सुरू आहे. १७, १८ आणि २४, २५ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे होतील, तर २६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येतील.