टॅग
महाभारतातील एकलव्याच्या कथेवर आधारित मालिकेची घोषणा लायन्सगेट प्लेने केली आहे. मालिकेतील मुख्य भूमिका 'युग आर.एआय' या एआय अभिनेत्याने साकारली आहे. मालिका पुढील वर्षी प्रदर्शित होणार असून सध्या निर्मितीत आहे.