मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#education

सीए इंटरमिजिएट परीक्षेत १४,८१८ उमेदवार उत्तीर्ण
शिक्षणदिल्ली

सीए इंटरमिजिएट परीक्षेत १४,८१८ उमेदवार उत्तीर्ण

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानं सप्टेंबर २०२६ च्या सीए इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत १४,८१८ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची माहिती संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

· २ आठवड्यांपूर्वी
MPSC पेपर लीक प्रकरणातील चौकशी शिफारशीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राजकारणमहाराष्ट्र

MPSC पेपर लीक प्रकरण: अध्यक्ष आणि सदस्यांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी समितीची शिफारस केली

परीक्षेचे पेपर लीक आणि गैरप्रकारांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माजी आणि विद्यमान अध्यक्षांच्या तसेच सदस्यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

· १ महिन्यापूर्वी
mpsc_pune_cmब्रेकिंग न्यूज
राजकारणमहाराष्ट्र

MPSC विद्यार्थ्यांच्या प्रमुख १२ मागण्या आणि मा. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर झालेली परिपूर्ती

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार, गुणांमधील तफावत, निवड प्रक्रियेतील अनियमितता तसेच पेपरफुटी प्रकरण या मुद्द्यांवर आंदोलन करत प्रमुख १२ मागण्या मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी व परीक्षार्थी प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे.

· १ महिन्यापूर्वी