टॅग
बेंगळुरूच्या सॅटश्योरला अंतरिक्ष व्हेंचर कॅपिटल फंडाकडून ६० कोटी रुपये मिळाले आहेत. २०० कोटींच्या फेरीतील हा भाग असून कंपनीचे मूल्यांकन सुमारे ८७० कोटी रुपये झाले आहे. २०२७ मध्ये प्रक्षेपणाचे नियोजन असलेल्या दोन उपग्रहांच्या पेलोडवर भर.