टॅग
७ ऑक्टोबरला ४५० रुपये भाड्याने सुरू झालेल्या एसटी महामंडळाच्या पुणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ थेट इलेक्ट्रिक बसचे ऑनलाइन आरक्षण प्रवासी कमी असल्याने बंद केले आहे. १९ नोव्हेंबरला एका प्रवाशाची बस विनासूचना रद्द झाली होती.