#dubai
दुबईला १२ हजार सिमकार्ड पुरवणारी टोळी फोडली; निगडीचा मास्टरमाइंड इंटरपोलकडून परत, सात अटकेत
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी दुबईतून सायबर फसवणुकीसाठी १० ते १२ हजार भारतीय सिमकार्ड पुरवणारी आंतरराज्यीय टोळी उघडकीस आणली आहे. निगडीचा सुमंत दसरे यासह सात जण अटकेत असून १५०हून अधिक बँक खातीही वापरण्यात आली.
१२ हजार सिम कार्डे दुबईला; चिनी सायबर टोळीला भारतीय क्रमांक पुरवणाऱ्या सात जणांना अटक
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांच्या तपासात पुणे-मुंबईतून १२ हजारांहून अधिक भारतीय सिम कार्डे दुबईला पोहोचवल्याचे समोर आले आहे. गेल्या पाच आठवड्यांत सात जणांना अटक झाली आहे. निगडीच्या आरोपीला इंटरपोलच्या मदतीने भारतात आणण्यात आले. ग्राहकांच्या नकळत कार्डे बनवून ती पुढे पाठवली जात होती.