टॅग
कोल्हापुरातील शाहू टोल नाक्याजवळ जुन्या पुणे-बेंगळुरू महामार्गावर एसयूव्हीने दुचाकीला मागून धडक दिल्याची घटना घडली. दुचाकीवरील दोन चुलत भावांचा मृत्यू झाला. राजारामपुरी पोलीस ठाण्याने 36 वर्षीय आरोपीला अटक केली असून कोल्हापूर न्यायालयाने 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.