टॅग
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने 3.47 कोटी रुपये किमतीचे 2,317 ग्रॅम 24 कॅरेट सोने जप्त केले व पाच जणांना अटक केली. दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांनी विमानतळ कर्मचाऱ्याला सोने दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.