टॅग
राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील 1.5 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ₹5,000 अग्रिम मदत मंजूर केली. 33 टक्क्यांहून अधिक पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी) मार्फत मिळणार आहे. एकूण खर्च सुमारे ₹7,500 कोटी होणार आहे.