टॅग
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील नायगाव येथे समृद्धी महामार्गावर नागपूर-मुंबई खाजगी बस उलटल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाले. चालकाला झोप लागल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.