टॅग
नोव्हेंबरमध्ये १३ तारखेपर्यंत रिझर्व्ह बँकेने सुमारे २.५६ अब्ज डॉलरची विक्री केली, ऑक्टोबरमध्ये हा आकडा २२.१४ अब्ज डॉलर होता. परदेशी गुंतवणुकीमुळे रुपयावरील दबाव कमी झाल्याचं आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या अर्थतज्ज्ञांचं म्हणणं.