टॅग
छत्रपती संभाजीनगरच्या सिडको पोलीस ठाण्यात 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 2 नोव्हेंबरला बाळंतपणानंतर 21 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी डॉक्टर व सुरक्षारक्षकांना मारहाण केली आणि रुग्णालयात तोडफोड केल्याचा आरोप आहे. एमएलसी नोंदवही हिसकावून नेल्याचे आणि सुमारे 75 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.