टॅग
5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या रामायणची सहा दिवस आधीच 3.33 लाख तिकिटे विकली गेली असून आगाऊ बुकिंग 17.08 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हिंदी आवृत्तीचा वाटा 83 टक्के; पाच प्रमुख शहरांत बंगळुरूची वाढ सर्वाधिक.