टॅग
सहा नोव्हेंबरला दोन मोठे हिंदी चित्रपट येत आहेत: अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांचा हैवान सोनीलिव्हवर, तर सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांचा द वान प्राइम व्हिडीओवर. त्याच दिवशी दुलकर सलमानचा आय एम गेम जिओहॉटस्टारवर आणि दिलवाली दिवाली नेटफ्लिक्सवर.