टॅग
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यंदाचा शिवाजी पार्क येथील दिपोत्सव रद्द केला आहे. दुष्काळामुळे शेतकरी हाल होत असून गावे सोडून स्थलांतर करत असल्याचे कारण त्यांनी व्हिडीओ संदेशात दिले. राज्यातील 85 टक्के भाग दुष्काळग्रस्त घोषित असून शेतकऱ्यांना 5,000 रुपयांची अंतरिम मदत जाहीर झाली आहे.