टॅग
लखनौत सापडलेल्या सहा सिम बॉक्स यंत्रांमध्ये 192 ई-सिम सक्रिय असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले. या यंत्रांवर ‘मेड इन चायना’ असे छापलेले असून ती बेकायदेशीर मार्गाने देशात आली असावीत, अशी शंका पोलिसांना आहे. डिजिटल अरेस्ट व बनावट गुंतवणूक फसवणुकीत या नेटवर्कचा वापर झाल्याची शक्यता तपासली जात आहे.