टॅग
रणबीर कपूरच्या 'रामायण : भाग १' ने १४ दिवसांत जगभरात 1,519.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतातील एकूण कमाई 1,000 कोटींच्या पुढे गेली असून निव्वळ कमाई 844.40 कोटींवर आहे. बुधवारी एकट्या दिवशी 23.20 कोटींची निव्वळ कमाई झाली.