टॅग
देवास जिल्ह्यातील खातेगावचे ठाणेदार दिलीप पुरी यांच्या खुनाच्या तपासात पोलिसांनी 35 लाख रुपये जप्त केले असून आठ जणांना अटक केली आहे. हर्दा जिल्ह्यातील 40 कोटींच्या दारू कंत्राटांचा धागाही यातून समोर आला आहे.