टॅग
खालिस्तान झिंदाबाद फोर्सचा कथित समर्थक सुरिंदर सिंह उर्फ ठिकरीवाल याला अमेरिकेने हद्दपार केल्यानंतर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एनआयएने अटक केली. 27 एप्रिलच्या रेल्वे रुळावरील स्फोटाच्या प्रकरणात तो आठवा आरोपी आहे.