टॅग
जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारत 15 सुवर्णांसह पाचव्या क्रमांकावर आहे. ॲथलेटिक्समधून सर्वाधिक पदके आली असून सचिन खिलारी, दीप्ती जीवंजी व प्रवीण कुमार यांनी स्पर्धा विक्रमासह सुवर्ण जिंकले. कृष्णा नागर व नित्या श्री यांना कांस्यावर समाधान मानावे लागले.