#dawood-ibrahim
बुलंदशहर एन्काउंटरमध्ये दाऊदचा हस्तक नसीम दुर्रानी ठार
दिल्लीत मंत्री कपिल मिश्रा यांच्या शिबिर कार्यालयाबाहेर झालेल्या हत्येप्रकरणी हवा असलेला गँगस्टर नसीम दुर्रानी बुलंदशहरमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्याने पोलिसांवर गोळीबार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
भेंडी बाजारातील ८७ वर्षांची वास्तू जमीनदोस्त; पाकमोडिया स्ट्रीटवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाचे जुने वास्तव्य असलेली हाजी इस्माईल हाजी हबीब मुसाफिरखाना इमारत पालिकेने पाडण्यास सुरुवात केली. सी-१ श्रेणीतील ही इमारत धोकादायक ठरली होती. तळमजल्यावरील प्रार्थनागृह जागेवर ठेवले जाणार आहे.