टॅग
पुणे विमानतळावरील इंडिगो काउंटरवर काम करणाऱ्या ३५ वर्षीय वर्षा तुरकर या शनिवारी संध्याकाळी गोंदिया जिल्ह्यातील बोंद्रानी जंगल परिसरात वैनगंगा नदीजवळ पाठीवर चाकूचे चार वार झालेल्या अवस्थेत मृत आढळल्या. त्यांच्यासोबत गेलेल्या परिचित नितेश अग्रवाल याच्या लुटीच्या कथेत विसंगती आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.